State Bank of India PO Recruitment 2023
SBI PO Bharti 2023 : State Bank of India has inviting application from eligible and interested applicants for 2000 Probationary Officer post. candidates who have interested to apply online application may be apply on or before 27th Sept 2023 For SBI PO Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification
SBI मध्ये 2000 PO पदांची भरती. 27/09/2023
SBI Bharti 2023 : स्टेट बँक ऑफ इंडियाने भरती जाहिरात प्रकाशित केली आह व 2000 परिविक्षाधीन अधिकारी (PO) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार SBI PO भरतीसाठी 27 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. SBI PO भरतीसाठी वय मर्यादा, पात्रता आणि अर्ज कसा करावा यासारखे अधिक माहिती खाली वाचा.
Total : 2000 Posts
Post Name : Probationary Officer
Qualification : Graduation in any discipline
Age Limit : Age in between 21 to 30 years (+3 yrs for OBC & +5 yrs for SC/ST)
Pay Scale : Rs 36000 to 63840/-
Application Fees :
- Rs 750/– For Gen / OBC
- Nil – SC/ST/PwBD
Job Location : Across India
Last Date to apply : 27th Sept 2023
एकूण : 2000 जागा
पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान (ओबीसीसाठी +3 वर्षे आणि एससी/एसटीसाठी +5 वर्षे)
वेतनमान : रु. 36000 ते 63840/-
अर्ज शुल्क :
- 750/- जनरल / ओबीसी साठी
- शून्य – SC/ST/PwBD
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2023
खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून
आरोग्य विभागात 11000 गट क व ड पदांची मेगाभरती. 18/09/2023
WCL नागपूर मध्ये 1191 पदांची भरती. 16/09/2023
दिल्ली पोलीस मध्ये 7547 पदांची १२वी पासवर भरती. 30/09/2023
SBI मध्ये 6160 पदांची भरती. 21/09/2023
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 802 पदाची भरती. 25/09/2023