Western Coalfield Ltd Nagpur Bharti 2023.
WCL Nagpur Bharti 2023 : Western Coalfield Limited, Nagpur has inviting application from eligible and interested applicants for 1191 Trade and Graduate Apprentices post. candidates who have interested to apply online application to this recruitment may be apply on or before 16 Sept 2023 for more details about this recruitment read following details and allow our website notification
WCL नागपूर मध्ये 1191 पदांची भरती. 16/09/2023
WCL नागपूर भरती 2022 : वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, नागपूरने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 1191 ट्रेड व पदवीधर शिकाऊ उमेदवार पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी 16 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. पात्रता, वयोमर्यादा आणि भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा.
एकूण: 1191 जागा
01) ट्रेड अप्रेंटिस : 875 जागा
ट्रेडचे नाव :
- कोपा – 224
- फिटर – 222
- इलेक्ट्रिशियन – 225
- वेल्डर – 52
- सर्व्हेअर – 09
- मेकॅनिक (डिझेल) – 42
- वायरमन – ९०
- ड्राफ्ट्समन – ०८
- पंप ऑपरेटर कम मेकॅनिक – 06
- टर्नर – 03
- मशिनिस्ट – ०५
- सुरक्षा रक्षक – 60
पात्रता :
- वर उल्लेख केलेल्या ट्रेड मधील आयटीआय (केवळ सुरक्षा रक्षक वगळता)
- सुरक्षा रक्षकांसाठी 10+2 प्रणालीमध्ये १०वी पास
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे (ओबीसीसाठी +3 वर्षे आणि एससी/एसटी उमेदवारांसाठी +5 वर्षे)
स्टायपेंड / मानधन :
- रु 7700/- एका वर्ष ITI
- रु 8050/- दोन वर्ष ITI
- 6000/- फ्रेशरसाठी / नवीन साठी
02) ट्रेड अप्रेंटिस : 316 जागा
ट्रेडचे नाव :
- पदवीधर शिकाऊ उमेदवार – 101 जागा
- टेक्निकल / पदविका शिकाऊ उमेदवार – 215 जागा
पात्रता :
- पदवीधर प्रशिक्षणार्थी – खाण अभियांत्रिकीमध्ये बीई / बीटेक
- टेक्निकल अप्रेंटिस – खाण अभियांत्रिकी / खाणकाम आणि खाण सर्वेक्षण मध्ये डिप्लोमा / पदविका
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे (ओबीसीसाठी +3 वर्षे आणि एससी/एसटी उमेदवारांसाठी +5 वर्षे)
स्टायपेंड / मानधन :
- रु 9000/- पदवीधरांसाठी
- रु 8000/- तंत्रज्ञ / पदविकासाठी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 सप्टेंबर २०२३
संपूर्ण जाहिरात
ऑनलाईन अर्ज करा
Total : 1191 Posts
01) Trade Apprentices : 875 Posts
Trade Name :
- COPA – 224
- Fitter – 222
- Electrician – 225
- Welder – 52
- Surveyor – 09
- Mechanic (Diesel) – 42
- Wireman – 19
- Draughtsman – 08
- Pump Operator cum Mechanic – 06
- Turner – 03
- Machinist – 05
- Security Guard – 60
Qualification :
- ITI in above mention trade (Only except Security Guard)
- 10th in 10+2 system for Security Guard
Age Limit : 18 to 25 years (+3 yrs for OBC & +5 yrs for SC/ST Candidates)
Stipend :
- Rs 7700/- For one years ITI
- Rs 8050/- For Two years ITI
- Rs 6000/- For Fresher
02) Trade Apprentices : 316 Posts
Trade Name :
- Graduate Apprentices – 101 Post
- Technical Apprentice – 215 Post
Qualification :
- Graduate Apprentices – BE / B.Tech in Mining Engineering
- Technical Apprentice – Diploma in Mining Engineering / Mining & Mine Surveying
Age Limit : 18 to 25 years (+3 yrs for OBC & +5 yrs for SC/ST Candidates)
Stipend :
- Rs 9000/- For Graduate
- Rs 8000/- For Technician
Job Location : All over Maharashtra
Last date to apply : 16th Sept 2023
Details Notification
Apply Online