सोलापूर महानगरपालिका भरती 2022
Solapur Mahanagarpalika Bharti 2022 : सोलापूर महानगरपालिकेने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 03 प्राणी संग्रहालय संचालक, पशुवैद्यकीय अधिकारी व पशु पालक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र व इच्छुक अर्जदार मुलाखतीसाठी येऊ शकतात, मुलाखत 19 जुलै 2022 रोजी सोलापूर महानगर पालिका येथे घेतली जाईल . पात्रता, वयोमर्यादा आणि सोलापूर महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक तपशील खालील लेख मध्ये दिली आहे.
एकूण : 03 जागा
01) प्राणी संग्रहालय संचालक : 01 पद
पात्रता : पदव्युत्तर पदवी एम. व्ही, एस. सी व किमान 05 वर्षांच्या अनुभव किंवा प्राणी संग्रहालय संचालक / झू क्युरेटर पदावरून सेवानिवृत्त अधिकारी.
पगार : रु 45,000/-
02) पशुवैद्यकीय अधिकारी : 01 पद
पात्रता : MVSC/BVSC आणि AH मध्ये PG व किमान 05 वर्षांच्या अनुभव किंवा पशुवैद्यकीय अधिकारी पदावरून सेवानिवृत्त अधिकारी
पगार : रु. 20,000/
03) पशु पालक / ऑनिमल किपर : 01 पद
पात्रता : लाइव्ह स्टॉक सुपरवायझर / डेअरी डिप्लोमा व किमान 03 वर्षांचा अनुभव.
पगार : रु 12,000/-
नोकरी ठिकाण : सोलापूर
मुलाखतीची तारीख आणि वेळ : 19 जुलै 2022 (10.00 ते 12.00)
मुलाखतीचे ठिकाण : सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर