Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
स्मार्ट प्रकल्प पुण्यात 157 पदांची भरती. 29/07/2022
स्मार्ट प्रकल्प पुण्यात 157 पदांची भरती. 29/07/2022

स्मार्ट प्रकल्प पुण्यात 157 पदांची भरती. 29/07/2022

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पुणे भरती

Smart Pune Bharti 2022 : मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प, पुणे यांनी भरती जाहिरात प्रकाशित केली असून 157 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज स्मार्ट भरतीसाठी 29 जुलै 2022 रोजी किंवा त्यापूर्वी सबमिट करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि स्मार्ट भरतीसाठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खालील लेखात वाचा.

एकूण : 157 पदे

पदाचे नाव :

  • अतिरिक्त प्रकल्प संचालक – 01
  • अधीक्षक कृषी अधिकारी – 19
  • कृषी उपसंचालक – 35
  • तंत्र अधिकारी – 58
  • कृषी अधिकारी – 01
  • कृषी पर्यवेक्षक – 41
  • सहाय्यक अधीक्षक – 02

पात्रता :

वयोमर्यादा :

नोकरी ठिकाण : पुणे

अर्ज सादर करण्याचा पत्ता : मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण (स्मार्ट), लोकशाही, समन्वय व व्यवस्था, परिवर्तन शेतकरी महामंडळ, २७०, भांबुर्डा, सेना बापट रोड, पुणे – ४११ ०१६

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : २९ जुलै २०२२

संपूर्ण जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

To Read in English click here 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *