State Bank of India Apprentices Recruitment 2023
SBI Apprentices Bharti 2023 : State Bank of India has inviting application from eligible and interested applicants for 6160 Apprenticeships post. candidates who have interested to apply online application may be apply on or before 21st Sept 2023 For SBI Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification
SBI मध्ये 6160 पदांची भरती. 21/09/2023
स्टेट बँक ऑफ इंडियाने भरती जाहिरात प्रकाशित केली आह व 6160 शिकाऊ उमेदवार पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार SBI भरतीसाठी 21 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. SBI भरतीसाठी वय मर्यादा, पात्रता आणि अर्ज कसा करावा यासारखे अधिक माहिती खाली वाचा.
एकूण : 6160 जागा
- महाराष्ट्र – 466 जागा
- गोवा – 26 जागा
पदाचे नाव : अप्रेंटिसशिप / शिकाऊ उमेदवार
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवीधर
वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान. (सरकारी नियमांनुसार एससी/एसटी/ओबीसी वयात सूट)
स्टायपेंड / मानधन : रु १५०००/-
निवड प्रक्रिया :
अर्ज शुल्क:
- Rs 300/- जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस साठी
- कोणतेही शुल्क नाही – SC/ST/PwBD साठी
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2023
Total : 6160 Posts
- Maharashtra – 466
- Goa – 26
Post Name : Apprenticeships
Qualification : Graduates from a recognized University / Institute
Age Limit : Age in between 20 to 28 years. (SC/ST/OBC age relaxation as per govt rules)
Stipend : Rs 15000/-
Selection Process :
Application Fees :
- Rs 300/- For Gen / OBC / EWS
- No Fees – For SC/ST/PwBD
Job Location : All Over India
Last date to apply : 21st Sept 2023