Police Bharti Practice Paper 1 – Latest Pattern
Police Bharti Paper : Hello students / friends, welcome to our official website, students / Candidates who are preparing for Police Bharti / Recruitment, we are going to give the practice paper for Police Bharti 2023 to all the students for free according to the new pattern. So friends allow our website notification for daily practice paper and get practice paper soon.
So friends, there is one more good news that we are going to give the police bharti 2021 paper (of all districts) and we are also going to see the answer of all the questions in the paper in detail (you will get it on our YouTube channel).
पोलीस भरती सराव पेपर 1- नवीन पॅटर्न नुसार
नमस्कार विधार्थी मित्रानो, तुमच्या स्वागत आहे आपल्या official website वरती, तर विधार्थी मित्रानो, जे विधार्थी पोलीस भरती ची तयारी करत आहे असे सर्व विधार्थीना भरती साठी सराव पेपर तेही नवीन पॅटर्न नुसार एकदम फ्री मध्ये देणार आहोत, तर मित्रानो दररोज सराव पेपर साठी आपल्या Website नोटिफिकेशन ला Allow करा व सराव पेपर लवकरच मिळवा.
तर मित्रानो अजून एक गुड न्यूज आहे जे पोलीस भरती २०२१ मध्ये झाली आहे त्यांचेही पेपर (सर्व जिल्ल्याचे) आपण देणार आहोत तसेच पेपर मधील सर्व प्रश्न्याचे उत्तर पण सविस्तर मध्ये पाहणार आहोत (ते आपल्या Youtub चॅनेल वरती तुम्हाला मिळतील).
I वेग
#1. BC = 49, तर CD = ?
#2. शत्रुला सामील न झालेला…….
#3. एका दोरीचे समान पाच भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल?
#4. स, ला, ते – एकवचनी प्रत्यय व, स, ला, ना ते अनेकवचनी प्रत्यय तसेच संप्रदान (दान) हे कारकार्थ कोणत्या विभक्तीत असतात ?
#5. किंमत काढा. (1004)2 = ?
#6. खालीलपैकी योग्य विधान निवडा. 1) जी. व्ही. के. राव समिती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे. 2) जी. व्ही. के. राव समिती ची स्थापना 1985 साली झाली 3) या समितीने त्यावेळच्या पंचायतराज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती. 4) या समितीने स्थानिक नियोजन व विकासामध्ये पंचायती राजसंस्थेला प्रमुख भूमिका देण्याचे नमूद केले.
#7. पुढीलपैकी लहान अपूर्णांक कोणता?
#8. जेव्हा तरंग एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाते तेव्हा —— मध्ये बदल होतो.
II आयाम
III वारंवारता
IV तरंगलांबी
योग्य पर्याय निवडा –#9. संपूर्ण सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
#10. एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. त्यांच्या अंकांची अदलाबदल करुन येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे,. तर ती मुळ संख्या कोणती?
#11. चुकीचा पर्याय ओळखा.
#12. 15 वी G-20 देशांची शिखर परिषद 2020 कुठ पार पडली?
#13. योग्य जोड्या जुळवा.
#14. एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या मुलाचा क्रमांक 17 वा आहे. त्या रांगेत एकूण मुले किती ?
#15. एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे. तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?
#16. एका नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशी सापडतात. त्या नदीत सहाव्या दिवशी 384 शिंपले असतील तर पहिल्या दिवशी नदीमध्ये किती शिंपले असतील?
#17. शिर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे ?
#18. 75 वर्षे पुर्ण झाल्यास……..महोत्सव साजरा करतात.
#19. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या वादळामुळे महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला?
#20. सर्व रस्ते घड्याळे आहेत. सर्व घड्याळे टेबल्स आहेत, तर सत्य अनुमान कोणते?
#21. झिरो माईल कोठे आहे?
#22. तालिबान राजवट येण्याच्या वेळी……….हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परागंदा झाले.
#23. 11 / 200 = ?
#24. रोमन लिपीत किती संख्याचिन्हे आहेत?
#25. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते ?
#26. गटात न बसणारा पर्याय ओळखा.
#27. कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे?
#28. 0, 7, 26, 63, ?
#29. 50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 कि.ग्रॅ चहाच्या किती पुड्या तयार होतील
#30. 2G, 3G, 4G येथे G म्हणजे काय?
#31. तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना काय म्हणतात?
#32. ‘मन्वंतर’ या जोडशब्दाची संधी ओळखा.
#33. ‘तू माझे ऐकले हे बरे झाले’. वाक्यप्रकार ओळखा.
#34. विसंगत घटक ओळखा. मासिक, कादंबरी, साप्ताहिक, पाक्षिक
#35. पुर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस ही आहे?
#36. एक दागिन्यांचा व्यापारी किंमतीवर 20% सूट देतो तरीही त्या 16% नफा होतो, जर दागिन्याची छापील किंमत रु. 870 अएक दागिन्यांचा व्यापारी किंमतीवर 20% सूट देतो तरीही त्या 16% नफा होतो, जर दागिन्याची छापील किंमत रु. 870 असेल तर त्याची खरी (खरेदी) किंमत किती?सेल तर त्याची खरी (खरेदी) किंमत किती?
#37. खालीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार नाही?
#38. एका लॉटरीत मिळालेले रु. 7200 हे माला, शिला आणि निता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास शिलाचा वाटा किती
#39. Z/1, X/9, U/36, Q/100, ?
#40. माझे नाव गजानन, माझ्या मुलीच्या आतेबहिणीच्या आईचे नाव मेघना, मेघनाचे वडिल विठठलपंत, त्यांची बहिण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण?
#41. चूप, चूपचाप, गुपचूप, गप ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवलप्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत?
#42. एका पिशवीत 20 पैसे, 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 1: 2 : 3 या प्रमाणात आहेत जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती?
#43. खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही?
#44. √225 / √144 = ?
#45. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. जर 5 x 9 = 54, 7 × 4 = 82 तर 9 × 8 = ?
#46. एका वर्गातील 20 विद्यार्थ्याचे सरासरी वय 14 वर्षे आहे. तर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांची सरासरी 15 होते. तर वर्गशिक्षकाचे वय किती ?
#47. 30 चे 12 % किती?
#48. जानेवारी 2023 मध्ये GST संकलन —–रुपय आहे.
#49. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता?
#50. “देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो’ या अवतरणातील अव्ययाचा प्रकार कोणता?
#51. ‘श्रीराम’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत
#52. 56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार…..
#53. ‘भाकरी’ या शब्दासाठी अनेकवचनी शब्द सांगा.
#54. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो?
#55. ‘जो येईल तो पाहील’ या वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत?
#56. एका गेट टुगेदर मधील 10 मित्रांनी एकमेकांशी एकएकदा गळाभेट घेतल्यास किती गळाभेटी होतील?
#57. खालील गणिताची किंमत काढा. 12 × 12 + 0.8 × 0.8 + 2.4 × 0.8
#58. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा.
#59. ‘चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते’ या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते?
#60. ‘आईसारखी आईच’ यामधील अलंकार ओळखा.
#61. पोत्यातील संत्री व सफरचंद यांचे प्रमाण 8 : 5 आहे जर सफरचंदांची संख्या 160 आहे, तर पोत्यातील एकूण फळांची संख्या किती?
#62. A हा B च्या डावीकडे बसला आहे. B हा C च्या डावीकडे बसलाआहे. C च्या उजवीकडे D व E बसले आहेत. तर E च्या डावीकडे सर्वांत शेवटी कोण बसला आहे?
#63. 4766* या संख्येला 8 ने निःशेष भाग जातो, तर * च्या जागी कोणता अंक येईल?
#64. खालीलपैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही?
#65. पाया 5 सेंमी व उंची 12 सेंमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल?
#66. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?
#67. नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिध्द आहेत?
#68. सन 1996 ची सुरुवात सोमवार ने झाली असेल तर सन 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?
#69. घड्याळातील तासकाटा व मिनीटकाटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो?
#70. एका बॉक्सची लांबी 15 सेंमी, रुंदी 12 सेंमी व उंची 8 सेंमी असेलतर त्याचे घनफळ किती?
#71. मुंबई ब्रिटीशांना कोणाकडून आंदण मिळाले होते?
#72. परिक्षेतील यशाने………सर्वच आनंदित होतो.
#73. गटात न बसणारा शब्द ओळखा
#74. सागर विजयपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजीत सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजीतपेक्षा उंच आहे. सर्वात कमी उंची कोणाची ?
#75. 750 लिटर पाणी मावणान्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लीटर पाणी मावेल?
#76. मेजवाणीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघांत मिळून एक भाताचे भांडे, तिघांत मिळून एक डाळीचे भांडे, पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणांना मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांड्यात पदार्थ मागविले त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही वा कमी पडला नाही. तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते?
#77. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
#78. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 120, 90, 65, 45, 30, 20, ?
#79. तर x – y = 3 आणि x2 + y2 = 29 असेल तर xy ची किंमत किती?
#80. 10 महिला रोज 6 तास काम एक काम ते 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 महिला रोज 9 तास काम करुन किती दिवसात पूर्ण करतील?
#81. ‘मुलांनी शाळेत यावे’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
#82. एका टोपलीत चिकूचे 8, 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील?
#83. एव्हरेस्ट शिखर पदाक्रांत करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण?
#84. खालील शृंखला पूर्ण करा. a_dcad_c_dd_
#85. अंकमालिका पूर्ण करा. 30, 75, 36, 69, 42, 63, ?, ?
#86. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा.
#87. 2 फेब्रुवारी हा दिवस……..म्हणूनं साजरा केला जातो.
#88. पुढीलपैकी कोणता जोडशब्द नाही.
#89. एका सांकेतिक लिपीत HAMMER हा शब्द AHMMRE असा लिहितात तर FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल?
#90. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्यांच्या वर्गांची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या?
#91. A, B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. 5 वर्षांपुर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती होती?
#92. एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली. तर एकूण घोडे किती?
#93. P, Q, R, S ही चार पुस्तके असून एकावेळी दोन पुस्तके घेता येतात, तर अशा किती जोड्या असू शकतात?
#94. चंदा ने द.सा.द.शे. 8 दराने 8000 रु. रक्कम 5 वर्षांसाठी सरळ व्याजाने घेतली. तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल ?
#95. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती?
#96. 5, 4, 9, 13, 22, 35, ?
#97. अर्थसंकल्प 2023 मध्ये पंतप्रधान आवास योजनेसाठी किती निधी देण्यात आले आहे.
#98. …….. या भारतीय वंशाच्या महिला, उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये कार्यरत आहे.
#99. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही?
#100. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
Results