Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 427 पदांची भरती. 17/08/2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 427 पदांची भरती. 17/08/2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 427 पदांची भरती. 17/08/2022

MPSC वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव विभागात 427 पदांची भर्ती

MPSC Bharti 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय वैधकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णलयातील 427 वैद्यकीय अधिकारी गट-ब पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार 17 ऑगस्ट 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि MPSC भरती 2022 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक माहित खालील लेखात दिली आहे ती वाचा.

एकूण : 427 जागा

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

पात्रता : एम बी बी एस

वयोमर्यादा : कमाल वय ३८ वर्षे (मागासवर्गीय साठी ४३ वर्षे)

वेतनमान : रु. 56,100 ते 1,77,500/-

अर्ज शुल्क:

  • रु 394/- आराखिव (खुला) साठी
  • रु 294/- मागासवर्गीय / आथिर्क दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग साठी

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2022

संपूर्ण जाहिरात

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *