MPSC संयुक्त गट ब भर्ती – 480 जागा / MPSC Combined Group B Bharti
MPSC Bharti 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे आणि MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा साठी 480 ASO, STI आणि PSI पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 04th Nov 2024 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक तपशील जसे की, वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि MPSC भरती 2024 साठी अर्ज कसा करावा only4unemployer.com च्या खालील लेखात वाचा.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
एकूण : 480 जागा
01) सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO), गट – ब : 55 पदे
पात्रता: पदवी किंवा अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांमध्ये उपस्थित असलेले कोणतेही पदवीधर /उमेदवार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा :01 Feb 2025 रोजी कमाल वय 38 वर्षे (आरक्षित उमेदवारीसाठी 43 वर्षे).
वेतनश्रेणी : रुपय ३८,६०० ते १२२८००/- अधिक महागाई भत्ता
02) राज्य कर निरीक्षक, गट ब (STI) : 209 पदे
पात्रता: पदवी किंवा अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांमध्ये उपस्थित असलेले कोणतेही पदवीधर /उमेदवार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा : 01 Feb 2025 रोजी कमाल वय 38 वर्षे (आरक्षित उमेदवारीसाठी 43 वर्षे)
वेतनश्रेणी : रुपय ३८,६०० ते १२२८००/- अधिक महागाई भत्ता
03) पोलीस उपनिरीक्षक, गट ब (PSI) : 216 पदे
पात्रता: पदवी किंवा अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांमध्ये उपस्थित असलेले कोणतेही पदवीधर /उमेदवार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा : 01 Feb 2025 रोजी कमाल वय 31 वर्षे (आरक्षित उमेदवारीसाठी 34 वर्षे)
वेतनश्रेणी : रुपय ३८,६०० ते १२२८००/- अधिक महागाई भत्ता
PSI पदांसाठी शारीरिक पात्रता
उंची : 165 सेमी
छाती : 79 (+5 विस्तार सह)
अर्ज शुल्क:
रु. 394/- : अमागास उमेदवारांसाठी
रु. 294/- : मागास / अनाथ / दिव्यांग / आ. दु घ उमेदवारांसाठी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात
गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 दिनांक : 05th Jan 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04th Nov 2024
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा