महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका व मदतनीस पदाची भरती सुरु
Maharashtra Anganwadi bharti 2025 : Women and child Development Department has inviting application for 20000 anganwadi sevika and madatnis posts.
अंगणवाडी भरती 2025 : नमस्कार विधार्थी मित्रानो तुमचं स्वागत आहे आपल्या official website वरती तर आज आपण महिला व बालविकास विभाग अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी भरती / महाराष्ट्र अंगणवाडी भरती बदल बोलणार आहोत.
मित्रानो महाराष्ट्रात अंगणवाडी भरती होऊन बरच वर्ष झाले आहेत, मित्रानो गुरुवारी मुखमंत्री एकनाथ शिंदे ने अंगणवाडी भरती साठी मजुरी दिली आहे, हि भरती २० हजार १८६ पदासाठी होणार आहे, तर मित्रानो या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार व इतर बरीच माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रानो आमच्या सोबत कनेक्ट राहा, कनेक्ट राहण्यासाठी website नोटिफिकेशन allow करा
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
एकूण : 20,000 जागा
टीप : अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने कार्याचे आहे, तर संपूर्ण जाहिरात संबंधित अंगणवाडी / ग्रामपंचायत मध्ये लावण्यात अली आहे, तर सर्व लाभार्थी त्याच्या अंगणवाडीत ज्यावें आणि संपूर्ण जाहिरात पाहून अर्ज करण्याचा पत्त्ता व शेवटची दिनांक पाहावे.
01) अंगवाडी सेविका ( Worker)
पात्रता : 12वी पास (उच्च पात्रता असेलेल्या उमेदवाराला प्राधान्य)
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान (विधवेसाठी 40 वर्षे)
पगार : Rs 8325/- (अंगणवाडीची पट संख्या पाहून)
02) मदतनीस (Helper)
पात्रता : 12वी पास (उच्च पात्रता असेलेल्या उमेदवाराला प्राधान्य)
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान (विधवेसाठी 40 वर्षे)
पगार : Rs 4425/- (अंगणवाडीची पट संख्या पाहून)
निवड पद्धत : 100 Marks
75 गुण : उमेदवाराच्या शैक्षणिक गुण पत्रिकांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे
25 गुण – अतिरिक्त :
- 10 गुण – विधवा / अनाथ
- 10 गुण – अनुसूचित जाती जमाती
- 05 गुण – इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती / भटक्या जमाती / आर्थिक दृष्टया दुर्बल / विशेष मागास प्रवर्ग –
- 05 गुण – अंगणवाडी सेविका / मदतनीस पदाचा ०२ वर्षाचा अनुभव असल्यास
Note : उमेदवार त्या जिल्ह्यातील गावचा/ वसाहतचा /ग्रामपंचायतचा /शहराचा रहिवासी असावा
नौकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्राचे गाव
अर्ज करण्याची शेवटची तारीख : जिल्हा नुसार वेगवेगळा (eg हिंगोली 21st फेब्रुवारी 2025)
संपूर्ण जाहिरात