महाराष्ट्र वन विभाग भरती / Maha Forest Dept Bharti
MFD Bharti 2022 : महाराष्ट्र वन विभाग औरंगाबादने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 08 पर्यावरण तज्ञ्, उपजीविका तज्ञ, निसर्ग शिक्षण आणि विस्तार अधिकारी व संगणक मदतनीस / कार्यालय सहाय्यक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज 12 ऑगस्ट 2022 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज पाठवू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि वन विभाग भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.
एकूण : 08 जागा
01) पर्यावरण तज्ञ् : 01 जागा
पात्रता : पदवीधर / पदव्युत्तर पदवी – जीवशास्त्र / वनस्पतीशास्त्र / कृषीशास्त्र / वनशास्त्र / संवर्धन जीवशास्त्र / प्राणीशास्त्र
मानधन : रु. 20,000/-
वयोमर्यादा : वय 21 ते 40 वर्षांच्या दरम्यान.
02) उपजीविका तज्ञ : 01 जागा
पात्रता : MSW – पदवी / पदव्युत्तर पदवी OR ग्रामीण व्यवस्थापन किंवा कृषी व्यवस्थापन मधून MBA
मानधन : रु 15,000/-
वयोमर्यादा : वय 21 ते 40 वर्षांच्या दरम्यान.
03) निसर्ग शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी : 01 जागा
पात्रता : कोणतेही शाखेतील पदवी / पदव्युत्तर व किमान ०३ वर्षांचा अनुभव
मानधन : रु 15,000 ते 20,000/-
वयोमर्यादा : वय 21 ते 40 वर्षांच्या दरम्यान.
04) संगणक मदतनीस / कार्यालय सहाय्यक : 05 जागा
पात्रता : कोणतेही शाखेतील पदवी व मराठीत 30 wpm आणि इंग्रजी मध्ये 40 wpm टायपिंग
मानधन : रु 15,000/-
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान.
नोकरी ठिकाण : औरंगाबाद
अर्ज पाठवण्याचा पत्ता : विभागीय अधिकारी (वन्यजीव) औरंगाबाद औरंगाबाद कार्यालय, नप्रिविनिय इमारत, एक मजला, चुन्नीला पेट्रोल पंपाच्या मागे, वनसाहत, उस्मानपुरा औरंगाबाद – 431005
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: १२ ऑगस्ट २०२२