Indian Post 44228 GDS Bharti result & Merit lists Out
Indian Post gds bharti nikal : Indian Post under the department of post ministry of communication Government of India has release result for for 44228 Gramin Dak Sevak Bharti 2024. Candidates who have successfully field their applications for this recruitments may now check their result by using below links. This requirements held for GDS – Gramin Dak Sevak post all other details are show in below articles. Indian post released result for Andhra Pradesh, Tamil Nadu, Telangana, West Bengal, Rajasthan, Gujarat, Odisa, Bihar, Haryana, North East Goa, Uttarakhand, Punjab, Madhya Pradesh, Kerala, Himachal Pradesh Chhattisgarh, Assam and other all state
टपाल विभाग 44228 पदभरती निकाल & मेरिट लिस्ट जाहीर
भारतीय टपाल gds भरती निकाल : भारतीय पोस्ट / पोस्ट विभाग भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाने 44228 ग्रामीण डाक सेवक (BPM आणि ABPM / डाक सेवक) पदांसाठी निकाल & मेरिट लिस्ट प्रकाशित / जारी केला आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी त्यांचा अर्ज यशस्वीरित्या भरला आहे त्यांनी खाली दिलेल्या लिंकचा वापर करून त्यांचा मेरिट लिस्ट नंबर चेक करू शकता / तपासू शकता. भारतीय टपाल विभागाने किंवा इंडियन पोस्ट ने संपूर्ण राज्याचे निकाल उपलब्ध करून दिलेले आहेत ते खाली दिलेले आहेत त्या लिंक क्लिक करून तुम्ही पाहू शकता. हा निकाल महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश कर्नाटक राजस्थान तामिळनाडू आणि इतर राज्यांसाठी जाहीर करण्यात आला आहे. निकाल कसा डाउनलोड करायचा यासारखे अधिक माहिती खाली वाचा
एकूण : 44228 जागा
पदाचे नाव : जीडीएस किंवा ग्रामीण डाक सेवक
परीक्षेचे नाव : इंडियन पोस्ट जीडीएस भरती
महाराष्ट्राचा निकाल किंवा मेरिट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Total : 44228 Posts
Post Name : Gramin Dak Sevak
Exam Name : Indian Post gds bharti
Download Result for all state are given below