दिल्ली पोलीस भरती 2022 – 2268 जागा
Delhi Police Bharti 2022 : कर्मचारी निवड आयोगाने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व दिल्ली पोलिसांमध्ये 2268 कॉन्स्टेबल व हेड कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार दिल्ली पोलीस भरतीसाठी 29 जुलै 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता, वयोमर्यादा आणि दिल्ली पोलीस भरती साठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.
एकूण : 2268 जागा
01) कॉन्स्टेबल (चालक ) 1411 जागा
पात्रता:
- 10+2 उत्तीर्ण किंवा समतुल्य
- अवजड वाहन चालवानाचा परवाना
वयोमर्यादा : वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान. (ओबीसीसाठी +3 वर्षे आणि एससी/एसटीसाठी +5 वर्षे)
वेतनमान : रु. 21700 ते 69100/-
02) हेड कॉन्स्टेबल : 857 जागा
- पुरुष – 573
- महिला – 284
पात्रता:
- 10+2 उत्तीर्ण – विज्ञान आणि गणित विषय सह किंवा
- मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीमच्या आयटीआय प्रमाणपत्र
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान. (ओबीसीसाठी +3 वर्षे आणि एससी/एसटीसाठी +5 वर्षे)
वेतनमान : रु. 25,500 ते 81,100/-
अर्जाची फी : रु 100 (महिला/SC/ST/ESM वगळता)
नोकरी ठिकाण : दिल्ली
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ जुलै २०२२
संपूर्ण जाहिरात – हेड कॉन्स्टेबल
ऑनलाइन नोंदणी करा | लॉग इन करा
To Read This Advertisement / Recruitment in English Click Here