Brihnmumbai Mahangarpalika Bharti 2024
MCGM Bharti 2024 : Municipal Corporation of Greater Mumbai also know as Brihnmumbai Mahangarpalika has inviting application from eligible and interested applicants for 1846 Executive Assistant (Clerk) post. candidates who have interested to apply online application may be apply on or before 09 Sept 2024 For BMC Bharti 2024. for more details about this recruitment read following details and allow our website notification
ब्रह्न्मुंबई महानगरपालिकेत 1845 पदांची भरती.
BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 1846 कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसाठी 09 Sept 2024 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि बृहन्मुंबई महानगरपालिका भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक तपशील खालील लेखात वाचा.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
एकूण: 1846 जागा
पदाचे नाव : कार्यकारी सहायक (लिपिक)
पात्रता :
- कोणतेही पदवीधर 45% गुणांसह
- मराठी आणि इंग्रजीमध्ये टायपिंग 30 WPM
- MS-CIT आणि मूलभूत संगणक ज्ञान
वेतनमान : रु. 25,500 ते 81,100/-
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान (राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी 43 वर्षे)
अर्ज शुल्क :
- रु. 1000/- सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी
- रु. 900/- आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 09th Sept 2024
Total : 1846 Posts
Post Name : Executive Assistant (Clerk)
Qualification :
- Any Graduates with 45% marks.
- Typing in Marathi & English 30 WPM
- MS-CIT and basic computer knowledge
Pay Scale : Rs 25,500 to 81,100/-
Age Limit : Age in between 18 to 38 years (43 years for reserved category candidates)
Application Fees :
- Rs 1000/- For General Category Candidates
- Rs 900/- For Reserved Category Candidates
Job Location : Mumbai
Last date to apply : 09th Sept 2024
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा