MPSC Combined Group C Bharti 2024.
MPSC Bharti 2024 : Maharashtra Public Service Commission has inviting application from eligible and interested applicants for 1333 C post. candidates who have interested to apply online application may be apply on or before 04th Nov 2024 For MPSC Bharti 2024. for more details about this recruitment read following details and allow our website notification
MPSC संयुक्त गट ब व क भरती – 1333 जागा. 04/11/2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने भरती जाहिरात प्रकाशित केले आहे व 1333 गट क वर्गातील विविध पदांची जसे कि दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक & लिपिक टंकलेखक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 04 Nov 20234पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक माहिती जसे की, वयोमर्यादा, पात्रता आणि MPSC भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा या सारखी माहित खालील लेखात वाचा.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
एकूण : 1333 जागा
01) बेलीफ व लिपिक / Bailiffs and Clerks : 17 जागा
- पात्रता : पदवी / पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांमध्ये उपस्थित असलेले कोणतेही पदवीधर अर्ज करू शकतात अधिक माहिती साठी कृपया जाहिरात पहा and Typing
- वयोमर्यादा : 19 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
- वेतनमान : रु. 38,600 ते 1,22,800/-
02) उद्योग निरीक्षक / Industry Inspector : 39 जागा.
- पात्रता : Civil Engineering or Science Degree
- वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
- वेतनमान : रु. 32000 ते 101600/-
03) Technical Assistant / तांत्रिक सहाय्यक : 09 जागा
- पात्रता : पदवी / पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांमध्ये उपस्थित असलेले कोणतेही पदवीधर अर्ज करू शकतात अधिक माहिती साठी कृपया जाहिरात पहा.
- वयोमर्यादा : 19 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
- वेतनमान : रु. 29200 ते 92300/-
04) कर सहायक, गट क / Tax Assistant : 482 जागा
- पात्रता : पदवी व टायपिंग / पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांमध्ये उपस्थित असलेले कोणतेही पदवीधर अर्ज करू शकतात अधिक माहिती साठी कृपया जाहिरात पहा.
- वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
- वेतनमान : रु. 25500 ते 81100/-
05) लिपिक टंकलेखक / Clerical Typist : 786 जागा
- पात्रता : पदवी व टायपिंग / पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षांमध्ये उपस्थित असलेले कोणतेही पदवीधर अर्ज करू शकतात अधिक माहिती साठी कृपया जाहिरात पहा.
- वयोमर्यादा : 19 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)
- वेतनमान : रु. 19900 ते 63200/-
अर्ज शुल्क:
- Rs 394/- अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी
- Rs 294/- आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी
- Rs 44/- माजी सैनिकसाठी (अधिक माहिती साठी कृपया जाहिरात पहा)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 Nov 2024
पूर्व परीक्षेची तारीख : 02nd Feb 2025
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा