Railway NTPC Bharti 2024
RRB NTPC Bharti 2024 : Railway Recruitment Boards, Ministry of Railways has inviting application from eligible and interested applicants for 11558 Non-Technical Post. candidates who have interested to apply online application may be apply From 14th Sept to 13th Oct 2024 For RRB Bharti. for more details about this recruitment read following details and join whatsapp and telegram group for quick notification
रेल्वे मध्ये 11558 लिपिक व विविध पदांची भरती
RRB NTPC Bharti 2024 : रेल्वे भर्ती बोर्ड, रेल्वे मंत्रालयाने 11558 गैर-तांत्रिक पदासाठी पात्र आणि इच्छुक अर्जदारांकडून अर्ज मागवले आहेत. ज्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची इच्छा आहे ते RRB Bharti साठी 14 सप्टेंबर 2024 पासून ते 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीबद्दल अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा आणि त्वरित अधिसूचनेसाठी व्हाट्सएप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
एकूण : 11558 जागा
पदाचे नाव :
- मुख्य व्यावसायिक कम तिकीट पर्यवेक्षक – 1736
- स्टेशन मास्तर – ९९४
- गुड्स ट्रेन मॅनेजर – 3144
- ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट – 1507
- वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक – 732
- कमर्शियल कम तिकीट क्लर्क – 2022
- लेखा लिपिक सह टंकलेखक – 361
- ज्युनियर लिपिक कम टायपिस्ट – 990
- ट्रेन्स क्लर्क – 72
वयोमर्यादा :
- पद क्र. 1 ते 5 साठी – वय 18 – 36 वर्षांच्या दरम्यान
- पद क्र 6 ते 9 साठी – वय 18 – 33 वर्षांच्या दरम्यान
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नियमानुसार वयात सवलत
पात्रता :
- पद क्र. 1 ते 5 साठी – पदवी
- पद क्र. ६ ते ९ साठी : एचएससी किंवा १२वी पास
वेतनमान :
- पद क्रमांक 1 ते 2 साठी – रु 35400/-
- पद क्रमांक ३ ते ५ साठी : रु २९२००/-
- पद क्रमांक 6 साठी – 21700/-
- पद क्र 7 ते 9 साठी – रु 19900/-
अर्ज शुल्क :
- रु. 250/- SC/ST/ExSM/PwBD/महिला/ EBC उमेदवारांसाठी
- रु 500/- इतर सर्व उमेदवारांसाठी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2024
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Total : 11558 Posts
Post Name
- Chief Commercial cum Ticket Supervisor – 1736
- Station Master – 994
- Goods Train Manager – 3144
- Jr Account Assistant cum Typist – 1507
- Sr Clerk cum Typist – 732
- Commercial cum Ticket Clerk – 2022
- Accounts Clerks Cum Typist – 361
- Jr Clerk Cum Typist – 990
- Trains Clerk – 72
Age Limit :
- For Post Sr No 1 to 5 – Age in between 18 -36 Years
- For Post Sr No 6 to 9 – Age in between 18 -33 Years
- Age relaxation for reserved category candidates as per rule
Qualification ;
- For Post Sr No 1 to 5 – Graduation
- For Post Sr No 6 to 9 : HSC or 12th pass
Pay Scale :
- For Post Sr No 1 to 2 – Rs 35400/-
- For Post Sr No 3 to 5 : Rs 29200/-
- For Post Sr No 6 – 21700/-
- For Post Sr No 7 to 9 – Rs 19900/-
Application Fees :
- Rs 250/- For SC/ST/ExSM/PwBD/Female/ EBC Candidates
- Rs 500/- For all other candidates
Job Location : Across India
Last date to apply : 13th Oct 2024
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा