CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1124 पदांची भरती
CISF Bharti 2025 : Central Industrial Security Force / केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 1130 शिपाई / कॉन्स्टेबल (Driver) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार CISF भरतीसाठी 04 March 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि CISF भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात पहा
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
एकूण : 1124 जागा
पदाचे नाव : शिपाई (Driver)
पात्रता :
- 10वी पास / SSC विज्ञान सह किंवा त्याच्या समकक्ष (SSC / 10th pass)
- Driving License (Heavy Motor Vehicle or Transport Vehicle, Light Motor Vehicle, Motor Cycle with Gear) with min 03 years driving experiece.
वयोमर्यादा : 04/03/2025 रोजी 21 ते 27 वर्षांच्या दरम्यान (ओबीसीसाठी +3 वर्षे आणि SC/ST साठी +5 वर्षे वाढ)
वेतनमान : रु. 21,700 ते 69,100/-
भौतिक आवश्यकता / मानक:
उंची : – 167 सेमी
छाती : 78 – 83 सेमी
Sr No | PET Event | Parameter |
01 | 800 Mtrs Run | in 3 Min 15 Second |
02 | Long Jump | 11 Feet (03 Chance) |
03 | High Jump | 3 Feet 6 inches (03 Chance) |
अर्ज फी : रु 100/- (महिला, अनुसूचित जाती आणि जमाती उमेदवार साठी शुल्क नाही)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04th March 2025
रेजिस्ट्रेशन करा | लॉगिन करा येथे क्लीक करून
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा