Bombay High Court Bharti 2025 – Peon Posts
BHC Bharti 2025 : Bombay High Court has inviting application from eligible and interested applicants for 45 Peon post. candidates who have interested to apply online application may be apply on or before 04th March 2025 For BHC Bharti 2025. for more details about this recruitment read following details and allow our website notification
मुंबई उच्च न्यायालयात 45 शिपाई पदांची भरती. 04/03/2025
मुंबई उच्च न्यायालयाने अधिकृत भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 45 शिपाई पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 04 मार्च 2025 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. पात्रता, वयोमर्यादा, मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी अर्ज कसा करायचा & या भरतीबद्दल अधिक माहिती खालील लेखात वाचा व असेच नवं नवीन जाहिराती पाहण्यासाठी आमच्या,
Whatsapp ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
पदाचे नाव : शिपाई (Peon
पात्रता : सातवी पास / 07th Std Pass व उमेदवाराला मराठी लिहता, वाचता व बोलता येणे.
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष (मागासर्गीय वर्गासाठी कमाल वय 43 वर्ष राहील)
पगार : Rs 16,600 to 52,400/-
अर्ज शुल्क : Rs 50 ऑनलाईन अर्ज करताना
व Rs 125/- उमेदवाराची शॉर्ट लिस्ट उपलब्ध झाल्यावर
निवड पद्धत :
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मार्च 2025
संपूर्ण जाहिरात साठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा