MSF 7000 पदभरती प्रक्रिया बदल संपूर्ण माहिती.
MSSC Bharti 2020 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ ने 7000 सुरक्षा रक्षक पदांसाठी जी भरती चालू आहे. हि भरती कसी राबवण्यात येणार आहे याचबद्दल आपण पाहूया. या मध्ये आपण भरती स्वरूप – जसे कि मैदान चाचणी, १२वि चे मार्क्स नुकसार कसे गूण मिळणार, मैदानी चाचणी वेळेस विध्यार्थीं नि सोबत कोणते प्रमाण पात्र किंवा Document न्याचे आहे व ते कसे डाउनलोड करायचे आहे याच बदल खालील लेखात संपूर्ण माहिती दिली आहे
हि भरती प्रक्रिया २० ऑगस्ट पासून 05 Sept 2022 पर्यंत राबवण्यात्त येणार आहे.
तुम्ह्यलाय कोणत्या दिवशी जायचे आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व तुमच्या जिल्हाचे नाव पाहून लिस्ट ओपन करून पहा.
MSF भरतीसाठी भरलेल्या Application फॉर्मची परत / Copy काढण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा व पुढील माहिती भरा.
येथे क्लिक करा
APPLICATION ID किंवा Mobile Number व तुमच्याआधार नंबर टाका व Go To Application Form ला क्लिक करा व फॉर्म डाउनलोड करा
भरतीच्या दिवस कोणते डोकमेण्ट / Document किंवा प्रमाण पत्र न्याचे त्याची लिस्ट खालील प्रमाणे
अ) पात्र अर्जदारांनी शारीरिक चाचणीकरिता येताना खाली नमूद कागदपत्रांची १ प्रत (मूळ कागदपत्रासह) सोबत आणावी.
१) अलीकडील काळात काढलेली स्वतःची दोन छायाचित्रे . (अर्जामध्ये अपलोड केलेले छायाचित्र व भरती करीत आणणारे छयाचित्र एकसारखे असावे)
२) शाळा सोडल्याचा दाखला
३) १० वी व १२ वी पास झाल्याची प्रमाणपत्रे (Board Certificate)
४) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
५) आधार कार्ड / पॅन कार्ड
६) जे उमेदवार बँक ट्रान्सफर द्वारे भरती शुल्क भरणार आहेत त्या उमेदवारांनी बँक मध्ये शुल्क भरण्याची पावती सोबत आणावी (ज्यावर Reference No /UTR No नमूद आहे )
७) एकाच UTR /Reference नंबरवर एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास सादर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही .
८) उमेदवारांनी फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यावी
भरती प्रक्रिया कसी राबविण्यात येणार ते पाहूया
01) १२ वि मार्क नुसार ५० गूण
- 70% पेक्षा अधिक गूण – ५० गूण
- 60% ते 70% गूण – 40 गूण
- 50% ते 60% गूण – 30 गूण
- 40% ते 50% गूण – 20 गूण
- 40% पेक्षा कमी गूण – 00 गूण
०२) मैदानी चाचणी : ५० गूण (१६०० मीटर धावणे )
- ५ मी १० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – ५० गूण
- ५ मी 10 सेकंद ते ५ मी 30 सेकंद – 4० गूण
- ५ मी 30 सेकंद ते ५ मी 50 सेकंद – 20 गूण
- ५ मी 50 सेकंद ते 6 मी 10 सेकंद – 10 गूण
- 6 मी 10 सेकंद पेक्षा जास्त – 00 गूण
०३) उंची : 170 सेमी
04) वजन : 60 किलो
05) छाती : 79 सेमी नभूगवुन व 84 सेमी भूगवुन
06) वय : १८ ते २८ वर्ष (३१/०१/१९९२ ते ३०/०१/२००२)