State Bank of India Recruitment 2023
SBI Bharti 2023 : State Bank of India has inviting application from eligible and interested applicants for 194 FLC Counsellors and Directors post. candidates who have interested to apply online application may be apply on or before 06th July 2023 For SBI Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification
SBI मध्ये 194 विविध पदांची भरती. 06/07/2023
SBI Bharti 2023 : स्टेट बँक ऑफ इंडियाने भरती जाहिरात प्रकाशित केली आह व 194 FLC समुपदेशक आणि संचालक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार SBI भरतीसाठी 06 जुलै 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. SBI भरतीसाठी वय मर्यादा, पात्रता आणि अर्ज कसा करावा यासारखे अधिक माहिती खाली वाचा.
एकूण : 194 जागा
पदाचे नाव :
- FLC समुपदेशक – 182
- FLC संचालक – 11
पात्रता : SBI / e-ABs / इतर PSBs / RRBs मधील स्केल I आणि त्यावरील सेवानिवृत्त अधिकारी
वयोमर्यादा : 15 जून 2023 रोजी 60 ते 63 वर्षांच्या दरम्यान वय पाहिजे
वेतनमान : रु. 35,000 ते 60,000/-
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 जुलै 2023
संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा करण्यासाठी येथे क्लिक करा
Total : 194 Posts
Post Name :
- FLC Counsellors – 182
- FLC Directors – 11
Qualification : Officers retired in Scale I & above of SBI / e-ABs / Other PSBs / RRBs
Age Limit : Age in between 60 to 63 years as on 15th June 2023
Pay Scale : Rs 35,000 to 60,000/-
Job Location : Across India
Last date to apply : 06th July 2023
खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून
महाराष्ट्र वनरक्षक भरती – 2417 जागा. 30/06/2023
ITBP मध्ये 458 शिपाई पदांची भरती. 26/07/2023
SSB सशस्त्र सीमा बलात 1656 पदांची भरती. 18/06/2023
IB केंद्रीय गुप्तचर विभागात 797 पदांची भरती. 23/06/2023
पशुसंवर्धन विभागात 446 पदांची भरती. 16/06/2023