Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
IBPS मार्फत 4045 लिपिक पदांची भरती. 28/07/2023
IBPS मार्फत 4045 लिपिक पदांची भरती. 28/07/2023

IBPS मार्फत 4045 लिपिक पदांची भरती. 28/07/2023

IBPS Clerk Recruitment 2023

IBPS Clerk Bharti 2023 : Institute of Banking Personal Selection has inviting application from eligible and interested applicants for 4045 Clerk Post. candidates who have interested to apply online application may be apply From 01 to 28th July 2023 For IBPS Clerk Bharti. for more details about this recruitment read following details and allow our website notification

IBPS मार्फत 4045 लिपिक पदांची भरती

IBPS लिपिक भरती : बँकिंग कर्मचारी निवड संस्थाने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे आणि 4045 लिपिक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार IBPS लिपिक भरती 2023 साठी 28 जुलै 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि लिपिक भर्ती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक तपशील खालच्या लेख मध्ये वाचा.

एकूण : 4045 जागा

  • महाराष्ट्र – 238
  • गोवा – 36

पदाचे नाव: लिपिक

पात्रता : सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा : वय 20 ते 28 र्षांच्या दरम्या. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार वयात सूट)

वेतनमान : नियमानुसार

अर्ज शुल्क:

  • रु 850/- सामान्य & ओबीसी साठी.
  • रु. 170/- SC/ST/PH आणि ExSM साठी.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुलै 2023

ऑनलाईन अर्ज करा

संपूर्ण जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

भरतीसाठी महत्वाची तारीख / वेळापत्रक


Total : 4045+ Post

Post Name : Clerk

Qualification : Any Graduates

Age Limit : Age in between 20 to 28 years (+3 yrs for OBC and +5 yrs For SC/ST Candidates)

Pay Scale : As per rules

Job Location : Across India

Last date to apply Online : 28th July 2023

Apply Online

Details Notification

Official Website


खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून

महापारेषण मध्ये 3129 पदांची भरती

महाराष्ट्र वन विभाग भरती प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र नगरपरिषद मध्ये 1782 पदांची भरती. 20/08/2023

553 पेटंट अधिकारी पदाची भरती. 04/08/2023

महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 512 पदांची भरती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *